तालिबान्यांना ऑनलाइन दणका : अनेक वेबसाइट्स अचानक बंद, व्हॉट्सअपनेही अनेक ग्रुप डिलीट केले
Afghanistan Crisis अफगाणी नागरिकांना आणि जगभरात अधिकृत संदेश पाठवण्यासाठी तालिबानकडून वापरल्या जाणाऱ्या अनेक वेबसाइट शुक्रवारी बंद करण्यात आल्या. तालिबानविरोधातील कारवाई म्हणून याकडे पाहिले जात आहे. […]