काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व
Taliban govt formation hoardings : अफगाणिस्तानच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाने नवीन मंत्रिमंडळाच्या घोषणेपूर्वी काबूलमध्ये होर्डिंग लावणे, घोषणा लिहिणे आणि ध्वज फडकवणे सुरू केले आहे. असे […]