अफगाणिस्तानचा निधी जागतिक बँकेने रोखला, तालिबानमुळे अनेक प्रकल्प रखडणार
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – जागतिक बँकेने अफगाणिस्तानचा निधी रोखला आहे. तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तेथे सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी निधीचा पुरवठा थांबविण्यात आला. […]