अमेरिकेने म्हटले: तालिबानशी हातमिळवणी करण्याचा पाकिस्तानी उद्देश हा भारताशी स्पर्धा करणे
अलिकडच्या वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भीषण हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्कचा हात आहे. या दहशतवादी संघटनेने नागरिक, सरकारी अधिकारी आणि परदेशी सैनिकांचा जीव घेण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही.The […]