चीनच्या उपग्रहांनी काढलेला ‘तो’ फोटो होतोय व्हायरल, पृथ्वीपासून ६५० किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून टिपण्यात आले छायाचित्र
नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. चिनी सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये छापून आलेले एक छायाचित्र सध्या चर्चेचा विषय आहे.The ‘it’ photo taken by Chinese satellites […]