WATCH : तैवानच्या संसदेत तुंबळ हाणामारी; चीन समर्थक विरोधकांचे संख्याबळ वाढवण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ
वृत्तसंस्था तैपेई : तैवानमध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग ते यांच्या शपथविधीच्या दोन दिवस आधी शुक्रवारी देशाच्या संसदेत खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यादरम्यान लाथा-बुक्क्याचेही प्रकार घडले. […]