• Download App
    Taiwan | The Focus India

    Taiwan

    Indian Navy Rescue : चीननंतर तैवानने भारतीय नौदलाचे मानले आभार; अरबी समुद्रात जळत्या जहाजातून 18 क्रू मेंबर्सना वाचवले

    सिंगापूर कंटेनर जहाजाच्या अपघातानंतर तैवान सरकारने भारतीय नौदल आणि तटीय रक्षकांचे मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. भारतातील तैवानने सोशल मीडियावर लिहिले – भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने केलेल्या जलद बचाव कार्याबद्दल तैवान सरकार कृतज्ञ आहे. बेपत्ता क्रू सदस्यांच्या सुरक्षित परतीची आणि जखमींच्या जलद बरे होण्याची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.

    Read more

    चीनने पुन्हा काढली तैवानची कुरापत, 23 विमाने, 7 नौदल जहाजांनी ओलांडली सीमा; तैवानने क्षेपणास्त्रे केली तैनात

    वृत्तसंस्था तैपेई : चिनी सैन्य सतत तैवानच्या सीमेत घुसत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार आणि सोमवार दरम्यान 23 चिनी विमाने आणि 7 नौदल […]

    Read more

    चीनच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी- तैवानचे स्वातंत्र्य ताकदीने रोखणार, त्यांना शस्त्रे देणाऱ्या देशांना चिरडून टाकू

    वृत्तसंस्था सिंगापूर : चीन तैवानचे स्वातंत्र्य पूर्ण ताकदीने चिरडून टाकेल. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी शनिवारी (1 जून) तैवानला इशारा दिला […]

    Read more

    चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू

    वृत्तसंस्था बीजिंग : नवीन राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतल्याच्या 4 दिवसांनंतर चीनने तैवानला युद्धाची धमकी दिली आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू कियान म्हणाले की, जोपर्यंत तैवान […]

    Read more

    तैवानमध्ये 7.5 तीव्रतेचा सर्वात शक्तिशाली भूकंप, अनेक ठिकाणी भूस्खलन, 91 हजार घरांमधील वीज गुल

    वृत्तसंस्था तैपेई : बुधवारी (3 एप्रिल) तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे धक्के जपान आणि फिलिपाइन्सपर्यंत जाणवले. तैवानच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका […]

    Read more

    तैवानवर कब्जा करणार चीन, ब्लू प्रिंट केली जाहीर; लोकांना व्यवसायासाठी दाखवले आमिष

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनने तैवानवर कब्जा करण्यासाठी ब्लू प्रिंट जाहीर केली आहे. त्यांना किनारपट्टीचा प्रदेश फुजियान आणि तैवानमधील अंतर कमी करायचे आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या […]

    Read more

    अमेरिका तैवानला 28 हजार कोटींचे लष्करी पॅकेज देणार; हवाई संरक्षण आणि पाळत ठेवणारी यंत्रणा; चीनचा इशारा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने तैवानसाठी 28 हजार कोटी रुपयांचे लष्करी पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये शस्त्रे, लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण यांचाही समावेश आहे. अमेरिकेने […]

    Read more

    फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला सुनावले, फ्रान्स अमेरिकेची जहागिरी नाही, चीनच्या तैवानवरील वन चायना धोरणाचेही केले समर्थन

    वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन बुधवारी नेदरलँडस दौऱ्यावर होते. यादरम्यान ते म्हणाले की, चीन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानावर ते कायम आहेत. अमेरिकेचा मित्र असणे […]

    Read more

    युक्रेननंतर पुढचा हल्ला तैवानवर , चीनचा मोठा डोळा ; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : युक्रेन नंतर आता तैवानचा नंबर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच चीनचा डोळा तैवानवर असल्याचे म्हंटले आहे.Next attack […]

    Read more

    चीनची थेट अमेरिकेलाच धमकी, तैवानला पाठिंबा दिला तर न झेपणारी किंमत चुकवावी लागेल

    विशेष प्रतिनिधी बिजींग : तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देऊन अमेरिका मोठी चूक करत आहे. असं करून अमेरिकेनं तैवानला एका भयंकर परिस्थितीमध्ये आणून सोडलं […]

    Read more