Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण; न्यायमूर्ती ताहलियानी समिती 3 ते 6 महिन्यांत देणार अहवाल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. एल. ताहलियानी यांची एकसदस्यीय चौकशी समिती शासनाने नियुक्त केली आहे. या समितीच्या चौकशी फेऱ्यात बीड पोलिसही आले आहेत