Tahir Hussain : माजी ‘आप’ नगरसेवक ताहिर हुसैनच्या शिक्षेवरील निर्णय लांबणीवर; 27 जुलैला होणार युक्तिवाद
आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणात माजी ‘आप’ नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यासह पाच दोषींच्या शिक्षेवर आज युक्तिवाद होणार होता, पण दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने सुनावणी २७ जुलैपर्यंत पुढे ढकलली.