Tahawwur Hussain Rana : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा भारतात येण्यास घाबरतोय, कारण…
२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, पाकिस्तानी वंशाचा दहशतवादी आणि कॅनेडियन नागरिक तहव्वुर हुसेन राणा याला भारतात प्रत्यार्पणाची भीती वाटत आहे. त्याने आपल्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी अमेरिकन न्यायालयात याचिका दाखल केली आहे.