Tablighi Jamaat : तबलिगी जमातच्या 10 जणांना नेपाळला पाठवले; देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळला
राजस्थानच्या दौसा पोलिसांनी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नेपाळमधील १० जणांना त्यांच्या देशात हद्दपार केले आहे. पोलिसांनी सर्व लोकांना ताब्यात घेतले आणि शुक्रवारी रात्री उशिरा भारत-नेपाळ सीमेवर पाठवले, तेथून त्यांना नेपाळला पाठवले जाईल.