उत्तराखंडात सरकारी कार्यालयात जीन्स व टी-शर्ट परिधान करण्यास बंदी
वृत्तसंस्था डेहराडून : सरकारी कार्यालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत सहभागी होताना जीन्स व टी-शर्ट घालण्यास उत्तराखंड सरकारने बंदी केली आहे. उत्तराखंडमधील सर्व सरकारी कार्यालयांमधील बैठकांमध्ये जीन्स […]