T-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर : भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत, २० ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार सामना
2022च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळून मोहिमेची सुरुवात करणार आहे. गतवर्षी UAE आणि ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला […]