सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम 30% कमी; “नापास” शब्दही हटवला; शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल
कोरोनामुळे निर्णय वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम 30% कमी केला आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितले. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा […]