Switzerland : स्वित्झर्लंडने भारताचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा संपवला; भारतीय कंपन्यांना 10% जास्त कर, नेस्ले वादानंतर कारवाई
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Switzerland स्वित्झर्लंड सरकारने भारताकडून मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला. स्विस सरकारच्या या निर्णयानंतर आता तेथे कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना […]