Hindenburg : हिंडेनबर्गचा आरोप – स्विस बँकांमध्ये अदानीचे ₹2600 कोटी गोठवले; अदानी समूहाने म्हटले- सर्व दावे खोटे, आमचे मार्केट कॅप खाली आणण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग ( Hindenburg ) रिसर्चने 12 सप्टेंबर रोजी अदानी समूहावर नवा आरोप केला. अहवालात असेही म्हटले आहे की […]