• Download App
    Swiss Air LX147 engine fire Delhi airport | The Focus India

    Swiss Air LX147 engine fire Delhi airport

    Swiss Air Flight : दिल्लीत टेकऑफ दरम्यान स्विस विमानाचे इंजिन फेल, आग लागली; 6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 जण होते स्वार

    दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे LX147 विमान शनिवारी रात्री 1:08 वाजता टेकऑफ करणार होते. तेव्हा त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. त्यानंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले.

    Read more