The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!
“द काश्मीर फाईल्स”ने 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला काय… अन् चमत्कार झाल्यासारखे बॉलिवूडचे “खानावळी पोपट” मिठू मिठू बोलू लागले अन् डोलूही लागले…!!ज्या अमीर खानला आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात […]