बीएमसीच्या विरोधात सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन, पीएफ खात्यात संपूर्ण रक्कम जात नसल्याचा गंभीर आरोप
मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा अड्डा बनली असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून केला जात आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळे होत आहेत, असाही आरोप विरोधकांकडून नेहमी केला […]