स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे स्वामी स्वरूपानंद : साईंना देव मानणार्यांना सुनावले होते खडेबोल, शनि मंदिरात महिलांच्या प्रवेशामुळे संतापले होते
प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि शारदा पीठ द्वारकाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. रविवारी दुपारी 3.30 वाजता […]