Swargate rape case : स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपीचा 5 तास जबाब नोंद; आरोपीने पुण्यात यापूर्वीही काढली महिलांची छेड
स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याची न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. शनिवारी स्वारगेट पोलिसांनी आरोपी गाडे याचा तब्बल