पुण्यातल्या बलात्कार प्रकरणावर पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन; पण देवळा शहरात कुंटणखाना चालवणाऱ्या आपल्याच पदाधिकाऱ्याविरुद्ध मूग गिळून गप्प!!
पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केले.