Swapnil Kusale : ‘आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, आपण… ‘ ; ऑलम्पिक पदक विजेत्या स्वप्निल कुसाळेंचं वक्तव्य!
पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावत, तरुणांना आहारविषयक सल्लाही दिला. पुणे : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्निल कुसाळेंनी ( Swapnil Kusale ) हिंदू […]