“…हीच स्वामिनाथन यांना खरी श्रद्धांजली ठरेल” राज ठाकरे यांचं विधान!
…बहुदा तिथेच त्यांना दुःख निवारणाची प्रेरणा मिळाली असावी, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ […]