Swaminarayan Temple : न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिरात तोडफोड; पंतप्रधानांविरोधी घोषणा लिहिल्या; भारतीय दूतावासाने नोंदवला निषेध
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील मेलविले येथील BAPS स्वामीनारायण मंदिराची ( Swaminarayan Temple ) तोडफोड करण्यात आली आहे. मंदिराबाहेर मोदींविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. त्याचे फुटेज […]