नेहरूंनी आणि नरसिंह रावांनी काश्मीरमध्ये सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते, ते पाळले नाही; फारूख अब्दुल्लांचा गंभीर आरोप
वृत्तसंस्था श्रीनगर – भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी आणि नंतरच्या एका पंतप्रधानांनी काश्मीरी जनतेला सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते. पण कालांतराने ते मागे हटले, असा गंभीर आरोप […]