Suvendu : सुवेंदू अधिकारींचे धमकावणाऱ्या बांगलादेशी नेत्यांना प्रत्युत्तर, म्हणाले- बांगलादेशला फक्त 2 राफेल पाठवणे पुरेसे
वृत्तसंस्था कोलकाता : Suvendu बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, बांगलादेशने आपली भूमिका बदलली नाही तर भारताला त्याचा सामना कसा करायचा […]