• Download App
    sustainable AI technology 2026 | The Focus India

    sustainable AI technology 2026

    AI Data : संशोधनाचा इशारा: AI डेटा सेंटर्समुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ, जाणून घ्या डेटा हीट आयलंड इफेक्टबद्दल..

    जगभरात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. केंब्रिज विद्यापीठ च्या अभ्यासानुसार, AI डेटा सेंटर्समुळे स्थानिक तापमानात लक्षणीय वाढ होत आहे.

    Read more