भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का…??
विनायक ढेरे नाशिक : विधानसभेत गदारोळाच्या निमित्ताने १२ आमदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने भाजपची ताकद घटली, याचा शिवसेनेला आनंद होणे स्वाभाविक आहे. आपल्या पेक्षा दुप्पट ताकद […]