केरळमधून काँग्रेसला बसला झटका, निलंबित नेते के.पी अनिल कुमार यांनी ४३ वर्षांचे तोडले संबंध ; सोनिया गांधींना पाठवला राजीनामा
आपल्या सध्याच्या निवेदनात त्यांनी जाहीर केले आहे की ते माकपमध्ये सामील होत आहेत. तसेच त्यांनी सांगितले की ,’मी माझा राजीनामा सोनिया गांधींना पाठवला आहे. Congress […]