• Download App
    Sushmita Dev resigns TMC 2026 | The Focus India

    Sushmita Dev resigns TMC 2026

    MP Sushmita Dev : TMCच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; ममतांपासून आतापर्यंत 58 आमदार, 20 लोकसभा खासदार वेगळे झाले

    पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (TMC) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासह पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर टीएमसीमधील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आणखी एक राज्यसभा खासदार पक्षापासून दूर गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे.

    Read more