Congress leaders : सुशीलकुमारांनी काँग्रेसला सावरकरांबाबत “सुधारायला” सांगितले; पण कर्नाटकच्या मंत्र्याने सावरकरांवर गोमांस खाल्याचे गरळ ओकले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना फक्त हिंदुत्वाच्या चष्म्यातून पाहू नका. ते आधुनिक विचारवंत होते. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी फार मोठे काम केले. त्यांचे सामाजिक विचार […]