• Download App
    Sushila Karki | The Focus India

    Sushila Karki

    PM Karki : नेपाळच्या पीएम कार्की यांना जेन-झी नेत्याचा इशारा- आमचे ऐकले नाही तर जिथून आणले तिथे फेकू

    नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान सुशीला कार्की यांनी मंत्रिमंडळासाठी जाहीर केलेल्या ३ नावांपैकी एकावरून वाद सुरू झाला आहे. पंतप्रधान कार्की यांनी ओम प्रकाश अर्याल यांना गृह आणि कायदा मंत्री, रामेश्वर प्रसाद खनाल यांना अर्थमंत्री आणि कुलमान घिसिंग यांना ऊर्जामंत्री नियुक्त केले.

    Read more

    Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींनी 6 महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली

    सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान बनल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राष्ट्रपती भवन शीतल निवास येथे त्यांना शपथ दिली.त्यांच्याशिवाय कुलमन घिसिंग, ओम प्रकाश अर्याल, बालानंद शर्मा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात GeN-Z निदर्शकांचा कोणताही नेता समाविष्ट नाही.

    Read more

    नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!

    नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!, नेपाळमध्ये शपथविधीच्याच दिवशी घडले.

    Read more

    Sushila Karki : बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सुषिला कार्की करणार नेपाळचे नेतृत्व, अंतरिम प्रमुखपदी, आंदोलनकर्त्यांनी बालेन शाहला नाकारले

    के. पी. ओली सरकार कोसळल्यानंतर नेपाळमध्ये आता नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. नेपाळच्या माजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सुषिला कार्की नेपाळचे नेतृत्व करणार आहेत.

    Read more

    Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होणार; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश, BHUमध्ये घेतले शिक्षण; काठमांडूचे महापौर बालेन यांचेही समर्थन

    नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की उद्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होतील. त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९७९ मध्ये कायद्याची कारकीर्द सुरू केली.

    Read more