सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण; टीईटी घोटाळ्यातील आरोपीची ‘ व्हिसी’ सुनावणी
प्रतिनिधी पुणे : सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज त्यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. ते शिक्षक पात्रता चाचणी, टीईटी घोटाळ्यातील आरोपी, […]