उध्दव ठाकरे दोनदा फोन करून सुशांत- दिशाच्या हत्येबाबत, मंत्र्यांची गाडी होती असे बोलू नका म्हणाले, नारायण राणे यांचा धक्कादायक आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : सुशांतसिंग राजपूत आणि आणि दिशा सालियानच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आला. सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका. […]