सूर्यनमस्कारावरून मुस्लीम संघटनांना मोठा झटका, उच्च न्यायालयाने ‘त्या’ आदेशाला स्थगिती देण्यास दिला नकार!
जाणून घ्या न्यायालय काय म्हणाले आहे? विशेष प्रतिनिधी जयपूर : सूर्यनमस्काराच्या मुद्द्यावरून मुस्लिम संघटनांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. रथ सप्तमीच्या मुहूर्तावर १५ […]