Jai Bhim : अभिनेता सूर्यावर हल्ला करणाऱ्यास राजकीय पक्षाकडून एक लाखाचे इनाम जाहीर, अभिनेत्याच्या घराची सुरक्षा वाढवली
पट्टाली मक्कल काची (पीएमके) या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ‘जय भीम’ चित्रपटातील अभिनेता सूर्यावर हल्ला करणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यानंतर अभिनेत्याच्या घराची […]