Thursday, 8 May 2025
  • Download App
    survey | The Focus India

    survey

    Narendra Modi

    Narendra Modi : प्रधान मोदींनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचे केले हवाई सर्वेक्षण

    30 जुलै रोजी केरळमध्ये भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. विशेष प्रतिनिधी वायनाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केरळमधील वायनाड येथे […]

    Read more

    डेली हंट सर्वेक्षण, 77 लाख सँपल साईज; नरेंद मोदींचा स्कोअर 64 %, राहुल गांधींचा 21.8 %…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठ्या सँपल साईजच्या “ट्रस्ट ऑफ नेशन” सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे. सर्वेक्षणात तब्बल 64 % लोकांनी […]

    Read more

    पुढील वर्षी भारताची जीडीपी ग्रोथ 7% राहील; अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालयाचा अहवाल, यावेळी आर्थिक सर्वेक्षण नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याच्या दोन दिवस आधी, अर्थ मंत्रालयाने आज, म्हणजे 29 जानेवारी, सांगितले की भारताची जीडीपी ग्रोथ पुढील […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीतही मोदींची जादू कायम, राहुल गांधींसाठी निराशाजनक प्रतिक्रिया, जाणून घ्या, एशियानेटच्या सर्व्हेतील मतदारांचा मूड!

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा असा विश्वास आहे की राष्ट्रीय स्तरावर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे कारण लोक असे प्रोजेक्ट […]

    Read more

    BBCच्या कार्यालयांतील ITचे सर्वेक्षण संपले : सुमारे 60 तास चालली प्राप्तिकर विभागाची कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : BBCच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे सर्वेक्षण गुरुवारी तिसऱ्या दिवशीही संपले. BBC कार्यालयातून आयटी अधिकारी काही कागदपत्रे आणि डेटा घेऊन […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : BBCच्या कार्यालयांवर का झाला इन्कम टॅक्सचा सर्व्हे? सर्व्हे आणि छापे यात काय फरक आहे? वाचा सविस्तर

    BBCने पंतप्रधानांवर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीचा वाद अजून थांबला नव्हता तोच आता ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षणाची बातमी आली आहे. दुसऱ्या दिवशीही […]

    Read more

    ओडिशात पुराचे थैमान : 10 जिल्ह्यांत 4.5 लाखांहून अधिक बाधित, मुख्यमंत्री पटनायक यांनी घेतला हवाई सर्वेक्षणातून आढावा

    वृत्तसंस्था कटक : ओडिशात संततधार पावसामुळे पूरस्थिती कायम आहे, त्यामुळे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी पूरग्रस्त जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण केले. सीएम नवीन पटनायक यांच्या […]

    Read more

    महिला दिन विशेष : देशात महिलांची संख्या प्रथमच पुरुषांपेक्षा जास्त; पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आणि हेल्थ सर्व्हेनुसार स्पष्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पहिल्यांदाच देशात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आणि हेल्थ सर्व्हेनुसार आता देशात प्रति १००० पुरुषांच्या तुलनेत १०२० […]

    Read more

    मुंबईतील ३ टक्के घटस्फोट ट्रॅफीकमुळेच होत असल्याचा अहवाल, अमृता फडणवीस यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की मी जे सांगते […]

    Read more

    आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण, सेन्सेक्स 814 अंकांच्या उसळीसह बंद

    जीडीपी वाढीबाबत आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांमुळे सोमवारी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. BSEचा 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक 813.94 अंकांनी किंवा 1.42% ने वाढून […]

    Read more

    Economic Survey 2022 ; आव्हानांचा सामना करण्यासाठी अर्थव्यवस्था सज्ज, जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील मुख्य बाबी

    अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोमवारी केंद्र सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. यादरम्यान आर्थिक […]

    Read more

    आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीडीप 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज, वाचा सविस्तर…

    अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला. सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील […]

    Read more

    पुरुषांनी स्त्रियांना मारहाण करणे कितपत योग्य? सर्वेमध्ये झाला धक्कादायक खुलासा

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : स्त्रियांना नाजूक आणि सुंदर म्हणून संबोधले जाते. तर पुरुषांना शक्तीचे प्रतीक मानले जाते. अस्तित्ववादाच्या दृष्टिकोणातून जर विचार केला तर ही गोष्ट […]

    Read more

    आरोग्याच्या पायाभूत सुविधांत पुणे प्रथम क्रमांकावर तर दिल्ली- एनसीआर अगदी तळाला, अमेरिकन कंपनीच्या सर्व्हेक्षणात स्पष्ट

    आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात प्रथम क्रमांकावर तर दिल्ली एनसीआर अगदी तळाला असल्याचे अमेरिकन कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. बेडची संख्या, हवा आणि पाण्याची […]

    Read more

    लोक म्हणतात, शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, आता थांबविणेच योग्य, सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांचा सुधारणांना पाठिंबा

    कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच […]

    Read more