जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश ; कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार, ५ जणांना घेरले
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून त्यापैकी तीन जण ठार […]