• Download App
    surrender | The Focus India

    surrender

    Phaltan : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: पीएसआय बदने शरण, डॉक्टरच्या घरमालकाचा मुलगा बनकर गजाआड

    फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

    Read more

    Trump : झेलेन्स्कींना ट्रम्प म्हणाले- रशिया युक्रेनचा नाश करेल, पुतिन यांच्या अटी मान्य करा आणि युद्ध संपवा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना रशियाच्या अटी मान्य करण्याचे आवाहन केले आहे आणि जर पुतिन यांनी तसे केले नाही तर ते युक्रेनचा नाश करतील अशी धमकी दिली आहे, असे फायनान्शियल टाईम्सने रविवारी वृत्त दिले.

    Read more

    Maharashtra : राज्यातील सहा माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण; 62 लाख रुपयांचे होते इनाम

    राज्यातील सहा जहाल माओवाद्यांनी 24 सप्टेंबरला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्यावर तब्बल 62 लाख रुपयांचा इनाम होता. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील दोघे विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएस असून या सर्वांना आता शासनाकडूनच 52 लाख रुपये देण्यात येणार आहे. यावेळी रश्मी शुकला यांच्या हस्ते या माओवाद्यांच्या हाती संविधान सोपवण्यात आले.

    Read more

    Naxalite Sujata : तब्बल 2 कोटींचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षली सुजाताचे आत्मसमर्पण; 43 वर्षांपासून होती दहशत

    २०१० च्या दशकातला सशस्त्र नक्षल चळवळीचा नेता दिवंगत माल्लोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी याची पत्नी पोथुला पद्मावती उर्फ सुजाताने (६२) हिने तेलंगण पोलिसांपुढे शरण आली. ४३ वर्षांपासून नक्षलसंघटनेत सक्रिय असलेल्या सुजातावर विविध राज्यात दोन कोटींहून अधिक बक्षीस होते.

    Read more

    Leader Khamenei : इराणी सुप्रीम लीडर खामेनी म्हणाले- सरेंडर करणार नाही; अमेरिकी हस्तक्षेप मान्य नाही, इस्रायली हल्ल्यात 585 मृत्यू

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी बुधवारी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की अमेरिकेने ऐकावे, आम्ही शरणागती पत्करणार नाही. खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देत म्हटले आहे की, ‘जर अमेरिकन सैन्याने इस्रायलविरुद्धच्या युद्धात हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम वाईट होतील.’

    Read more

    गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर मणिपूरमध्ये 144 शस्त्रांचे समर्पण, हायटेक रायफल आणि ग्रेनेडचा समावेश; 5 जिल्ह्यांतून कर्फ्यू हटला

    वृत्तसंस्था इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर मणिपूरमधील हिंसा घडवणाऱ्यांनी 144 शस्त्रे आणि 11 मॅगझिनचे समर्पण केले आहे. यामध्ये SLR 29, Carbine, AK, […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प आज फ्लोरिडात आत्मसमर्पण करण्याची शक्यता, अॅडल्ट स्टारला पैसे देण्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (3 एप्रिल) फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये निवेदन जारी करू शकतात. ते आज न्यायालयात हजर राहण्याचीही […]

    Read more

    आत्मसमर्पण करा किंवा उपाशी मरा रशियन सैन्याचा युक्रेन सैनिकांना पर्याय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, या युद्धाचा शेवट कुठेच दिसत नाही. विशेषत: […]

    Read more

    युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आज २६ व्या दिवशी मावळली आहे. कारण युक्रेनने गुढगे टेकण्यास साफ नकार दिला आहे. दुसरीकडे […]

    Read more

    अलविदा : सना खान नंतर ‘रोडिज’ साकिबचे ग्लॅमर जगताला ‘अलविदा’! ‘आता संपूर्णपणे अल्लाहला शरण’

    ‘माझा मार्ग चुकला होता’ म्हणत साकिब खानने मनोरंजनसृष्टीला अलविदा म्हटलं आहे. प्रसिद्धी मिळूनही ती मृत्यूनंतरच्या जीवनासाठी उपयोगी नसल्याचे उमगले इस्लाम धर्म, अल्लाह आणि कुराण यांच्यासाठी […]

    Read more