काँग्रेस खासदार सुरजेवालांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- भाजपचे मतदार राक्षस; मी त्यांना शाप देतो
वृत्तसंस्था कैथल : काँग्रेसचे सरचिटणीस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजपच्या मतदारांना राक्षस म्हटले आहे. हरियाणातील कैथल येथील उदय सिंह किल्ल्यावर आयोजित जन आक्रोश रॅलीत […]