संपूर्ण लसीकरण झालेल्यांना पासपोर्ट द्या, मुक्त प्रवास करू द्या, सुरेश प्रभू यांची मागणी
संपूर्ण लसीकरण झालेल्यांना कोणताही धोका नसल्याने परदेश प्रवासासाठी परवानगी देण्यासाठी पासपोर्ट द्या अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुरेश प्रभू यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री […]