सुरेखा पुणेकरांचा नवा राजकीय डाव; लवकरच चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत दाखल!!
प्रतिनिधी पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव सध्या महाराष्ट्रात विशेष लक्ष घालून स्वतःचा पक्ष वाढवत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातले […]