सुरतच्या विद्युतदाहिन्या रात्रंदिवस लागल्या धडधडू…विद्युतदाहिन्यांचे तापमान पोचले सहाशे डिग्री सेल्सिअसवर!
विशेष प्रतिनिधी सुरत : कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढू लागल्याने सुरतमधील विद्युतदाहिन्या रात्रंदिवस धडाडत आहेत. यामुळे त्यांच्या चिमण्या आणि लोखंडी चौकटी देखील उष्णतेमुळे वितळू लागल्या आहेत.Surat’s […]