हेट स्पीचप्रकरणी राहुल गांधींची पाटणा कोर्टात हजेरी, सुशील मोदींनी दाखल केला होता खटला; सुरत कोर्टाकडून यापूर्वीच शिक्षा
वृत्तसंस्था पाटणा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी बुधवारी पाटण्यातील एमपी-एमएलए न्यायालयात हजर होणार आहेत. हेट स्पीचप्रकरणी न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, […]