• Download App
    Supriya Sule Sunetra Pawar by-election stance | The Focus India

    Supriya Sule Sunetra Pawar by-election stance

    Baramati Bypolls 2026 : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस लढणारच; महाविकास आघाडीत मतभेद, बिनविरोध निवडीची शक्यता धूसर

    अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत २३ एप्रिलला विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यात सुनेत्रा पवारांविरुद्ध मविआ उमेदवार देणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसने बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआतील मतभेद समोर आले आहेत.

    Read more