सुप्रिया सुळेंकडे खासदारकीच्या कामाचा व्याप, त्यामुळे आत्या सरोज पाटलांचा त्यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला विरोध!!
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यात खळबळ माजली. कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे शरद पवारांनी त्यांच्या निर्णयावर पुन्हा […]