Supriya sule : शिंदे सें बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही, सुप्रिया सुळेंचा नवा नारा; हा तर महाविकास आघाडीतून ठाकरेंना डच्चू देण्याचा इशारा!!
नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे शरद पवारांनी स्वतःच्या हातात घेऊन दक्षिण महाराष्ट्रात राजकीय मुशाफिरी केली असली तरी खासदार सुप्रिया सुळे( Supriya sule […]