दिवाळीत दिल्लीच्या हवेत मिसळले विष, AQI 959 वर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही फटाक्यांची प्रचंड आतषबाजी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीत दिल्लीची हवा पुन्हा एकदा विषारी झाली. सोमवारी (13 नोव्हेंबर) दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 900 च्या वर गेला. सकाळी 6 […]