अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य, काँग्रेस हायकमांडला टोचून महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य देशातले विरोधी ऐक्य जाऊ द्या, पण महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!, हे घडण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी […]